शिवबाचे चाकर होणार
आम्ही जंगलचे राहणार
चाकर शिवबाचे होणार
चाकर शिवबाचे होणार
संताजी धनाजी वीरच मोठे
शत्रूला तर कंपच सुटे
कधी नाही घोडे पाणी पिणार
चाकर शिवबाचे होणार(1)
झाशीची राणी लक्ष्मीबाई
माझी झाशी मिळणार नाही
कधी नाही गो-यांना डरणार
चाकर शिवबाचे होणार(2)
कधी नाही घोडे पाणी पिणार
चाकर शिवबाचे होणार(1)
झाशीची राणी लक्ष्मीबाई
माझी झाशी मिळणार नाही
कधी नाही गो-यांना डरणार
चाकर शिवबाचे होणार(2)
No comments:
Post a Comment